rpi

महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे.  

Jan 4, 2018, 10:47 PM IST

दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.

Jan 4, 2018, 10:09 PM IST

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे... 

Dec 23, 2017, 10:54 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 05:24 PM IST

पुण्याचं उपमहापौरपद रिपाइंला देण्याची मागणी

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने त्याचा फायदाच झाला. रिपाइंने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. त्यात त्यांचेही पाच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mar 7, 2017, 09:56 AM IST

भाजप चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांचे निलंबन मागे

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांच निलंबन पक्षातर्फे मागे घेण्यात आले आहे. 

Feb 17, 2017, 08:24 AM IST

रिपाईचा भाजपला दणका, 'कमळा'वर निवडणूक लढवणारे निलंबित

आरपीआयच्या उमेदवारांना भाजपने परस्पर कमळ चिन्ह दिल्याने रिपाईमध्ये फूट पडली आहे. रिपाइने कमळ चिन्ह घेणाऱ्या उमेदवारांना पक्षातूनच निलंबित केले आहे.  

Feb 8, 2017, 07:39 PM IST

मुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे.

Feb 3, 2017, 03:59 PM IST

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपकडून रिपाईला २० जागांची ऑफर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यात जागावाटपाबाबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये. 

Feb 3, 2017, 12:22 PM IST

उल्हासनगरमध्ये आरपीआयचा भाजपला धक्का, शिवसेनेशी घरोबा

येथील पालिका निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष आरपीआयने (आठवले गटाने) धक्कादायक निर्णय घेतला. भाजपला दे धक्का देत शिवसेनेशी घरोबा केला.

Jan 31, 2017, 06:36 PM IST