rr vs rcb

RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम

Rajasthan royals vs sunrisers hyderabad : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? आयपीएलचा नियम काय आहे? तुम्हाला माहिती का?

May 24, 2024, 12:00 AM IST

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ

Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 23, 2024, 11:21 AM IST

धक्कादायक! विराट कोहलीला अहमदाबादमध्ये मिळाली धमकी, 4 संशयितांना अटक, RCB चा सराव रद्द

Virat Kohli Security Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.

May 22, 2024, 03:52 PM IST

'मी RCB साठी बोली लावतो तेव्हा...', विराटचं नाव घेत विजय माल्यांचा मोठा खुलासा

IPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.

May 22, 2024, 10:04 AM IST

RR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड

IPL 2024, RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना असेल.

May 21, 2024, 11:45 PM IST

IPL 2024 Final : वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी, 'या' दोन टीम खेळणार आयपीएलची फायनल

Wasim Akram IPL 2204 Final Prediction : आयपीएलच्या प्लेऑफच्या लढतींना आजपासून सुरूवात होतीये. पहिला क्वालिफायर सामना केकेआर आणि हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. तर एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. त्यावर आता वसीम अक्रमने भविष्यवाणी केलीये.

May 21, 2024, 03:45 PM IST

IPL Playoffs : लीग स्टेजचा थरार संपला आता कशा असतील प्लेऑफच्या लढती? पाहा वेळापत्रक

IPL 2024 Playoffs Schedule : गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. दोन्ही संघांना एक एक गुण दिल्यानंतर आता प्लेऑफमधील शेडयुल फिक्स झालंय.

May 20, 2024, 12:35 AM IST

IPL मॅचदरम्यान भाव खाऊन जाणारी मिस्ट्री गर्ल कोण?

Mystery Girl Aanchal Agrawal:आंचल प्रसिद्ध कॉमेडियन आहे.ती स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसते. इन्स्टाग्रामनुसार, आंचल मुंबई आणि न्यूयॉर्क शहरे तिच्या आवडीची आहेत. आंचलचे इन्स्टाग्रामवर 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. राजस्थानच्या मॅचपासून तिच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढू लागली आहे.

Apr 7, 2024, 12:27 PM IST

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

RR Vs RCB: राजस्थान की बंगळूरू, कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडची आकडेवारी

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने एकंही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे बंगळुरूने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत आज आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे. 

Apr 6, 2024, 04:01 PM IST

RR Vs RCB : आरआर फ्रँचायझीचं 'पिंक प्रॉमिस', क्रिकेट टीममुळे राजस्थान वासियांचं होणार भलं, पाहा काय होणार?

Rajasthan Royals Donate Solar Power : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील प्रत्येक सिक्सवर राजस्थानच्या घरात 6 सोलर पॅनल बसवलं (Solar Power) जाणार आहे.

Apr 6, 2024, 03:43 PM IST

राजस्थान रॉयल्सची नवी जर्सी लाँच, जाणून घ्या काय आहे Pink Promise ?

'पिंक प्रॉमिस' जर्सी 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या (RR vs RCB) सामन्यादरम्यान राजस्थानचे खेळाडू परिधान करतील.

Mar 12, 2024, 08:55 PM IST

IPL 2023: गोल्डन डक ऐकलंय पण 'डायमंड डक' म्हणजे काय? आश्विनही झाला शिकार

What is diamond duck? आर आश्विनला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. सामन्यातील राजस्थानच्या 8 व्या ओव्हरवेळी ही घटना घडली. तो शुन्यावर बाद झाला. तो डायमंड डकवर बाद झाला.

May 15, 2023, 04:21 PM IST

Lowest Team Score in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? पाहा एका क्लिकवर!

Lowest Team Total in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर

May 14, 2023, 08:53 PM IST