rr vs rcb

IPL 2023 मध्ये आज रणसंग्राम! दोन सामने ठरवणार Playoff चं गणित; CSK समोर KKR चं आव्हान तर राजस्थान RCB ला भिडणार

IPL 2023 play-offs Scenarios: कोलकातासमोर आज चेन्नईचं आव्हान (CSK vs KKR) असून राजस्थान बंगळुरुशी (RR vs RCB) भिडणार आहे. Playoff साठी दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर प्लेऑफची स्थिती स्पष्ट होणार आहे. नेमकं कसं ते समजून घ्या

 

May 14, 2023, 11:57 AM IST

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. 

May 27, 2022, 11:16 PM IST

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

May 27, 2022, 07:12 PM IST

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. 

May 27, 2022, 04:11 PM IST

0-0-9 कोहलीचा फ्लॉप शो थांबवण्यासाठी रवि शास्त्री म्हणतात... 'आता बस्स!'

विराट कोहलीची एकंदर खराब कामगिरी पाहता रवि शास्त्रींचं म्हणणं तुम्हाला पटतं का? 

Apr 27, 2022, 05:53 PM IST

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

विराट कोहलीचा एकूण फ्लॉप शो पाहता लवकरच मोठा निर्णय, टी 20 वर्ल्ड कपमधून 'आऊट'?

Apr 27, 2022, 05:38 PM IST

IPL सुरू असताना वॉर्नरला सोडून पत्नी आणि मुली गेल्या घरी

डेव्हिड वॉर्नरला सोडून पत्नी-मुली अचानक घरी का परतल्या? नेमकं असं काय घडलं? 

Apr 27, 2022, 04:55 PM IST

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एवढा Aittide बरा नव्हे! हर्षल पटेल-रियानमध्ये नेमकं काय बिनसलं पाहा व्हिडीओ 

Apr 27, 2022, 04:23 PM IST

राजस्थानचा विजयी 'सिक्सर', 39 सामन्यांनंतर पाहा पॉईंट टेबलचं समीकरण

के एल राहुलला मोठा धक्का, राजस्थान टॉपवर तर कोलकाताची घसरगुंडी कायम

Apr 27, 2022, 08:12 AM IST

नाकावर राग आणि डोक्यात तिडीक, हर्षल पटेल आणि RR च्या फलंदाजाचा राडा, पाहा व्हिडीओ

हर्षल पटेलच्या नाकाला झोंबल्या मिरच्या, LIVE मॅचमध्ये फलंदाजाशी भिडला, पाहा व्हिडीओ

 

Apr 27, 2022, 07:36 AM IST

राजस्थानच्या गोलंदाजांचा 'हल्ला बोल', आरसीबीवर 29 धावांनी विजय

IPL 2022, RR vs RCB |   राजस्थान रॉयल्सने (rajasthan royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (royal challengers bangalore) 29 धावांनी विजय मिळवला आहे.

Apr 26, 2022, 11:27 PM IST

Virat Kohli | विराट कोहलीचा फ्लॉफ शो कायम, चाहत्यांची पुन्हा निराशा

IPL 2022, RR vs RCB | विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची निराशा केली आहे.

Apr 26, 2022, 10:05 PM IST

जोडी नंबर वन! RR साठी ठरणार विनिंग फॅक्टर

'ही' जोडी मिळवून देणार RR ला IPL ची ट्रॉफी, RCB ची आज पळताभुई थोडी

Apr 5, 2022, 03:34 PM IST

'रोनाल्डोसारखं जगता आलं तर...', विराट कोहली सर्वात पहिली करणार ही गोष्ट

'तो' विराट म्हणून झोपला आणि रोनाल्डो होऊन उठला... विराट कोहलीसोबत हे काय घडलं?

Apr 5, 2022, 03:02 PM IST

RR vs RCB : तिसऱ्या सामन्याआधी RCB ला मोठा धक्का

RCB चा गेम चेंजर असलेला ग्लॅन मॅक्सवेल 'या' कारणामुळे खेळणार नाही मॅच

Apr 5, 2022, 01:28 PM IST