Jio | जिओने गुपचूप बंद केला हा स्वस्त प्लॅन; तुम्हीही ग्राहक असाल तर वाचा
काही दिवसांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात मोठा गाजावाजा करीत रिलायन्स जिओने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला.
Dec 29, 2021, 01:40 PM ISTकाशी नगरीचा कायापालट होणार; 1500 कोटींच्या विकास योजनांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत.
Jul 15, 2021, 10:35 AM ISTAkshay Tritiya | लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करू शकता सोन्याची खरेदी; हे आहेत पर्याय
घरबसल्या शुद्ध 24 कॅरेट सोने तुम्ही खरेदी करू शकता
May 14, 2021, 09:05 AM ISTभारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार
येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.
Aug 28, 2017, 12:20 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
Nov 9, 2016, 09:07 PM ISTकोळसा खाण कामगारांचा संप सुरुच, विजेचे संकट राज्यावर
केंद्र सरकार आणि कोसळ खाण कामगारांची बोलणी फिस्कटल्याने कामगारांची पुकारलेला संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेय. तसं पीटीआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान, या संपामुळे १५०० कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आहे.
Jan 6, 2015, 10:28 PM IST