rss chief mohan bhagwat

'धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने...' सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

RSS Chief Mohan Bhagwat: जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले, असे सरसंघचालक म्हणाले.

Dec 23, 2024, 02:35 PM IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.

Dec 20, 2024, 10:00 PM IST

लोकसंख्या दर कमी झाल्याने सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, 'प्रत्येक जोडप्याला किमान....'

Mohan Bhagwat Poppulation Rate: लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, असे लोकसंख्या शास्त्र सांगते. हा चिंतेचा विषय असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Dec 1, 2024, 01:46 PM IST

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?

RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.

Jul 18, 2024, 07:27 PM IST

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला. 

 

Jun 11, 2024, 08:09 AM IST

पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता....मोहन भागवतांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा

RSS Chief Mohan Bhagvat Nagpur Speech:  नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले.

Oct 24, 2023, 10:54 AM IST

'देवासाठी सर्व समान, जात पंडितांनी निर्माण केली' मोहन भागवत यांचं मोठं विधान

मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेवर केलेल्या विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, दुखावल्या गेलेल्या एका वर्गाची भागवतांविरोधात हॅगटॅग मोहिम

Feb 6, 2023, 09:33 PM IST

Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण....मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहायला हवा असे म्हणताना मोहन भागवत यांनी मुस्लीम बांधवांना सल्ला देखील दिला आहे. मोहन भागवत यांनी दिलेल्या सल्ल्यावरुन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत

 

Jan 11, 2023, 01:18 PM IST

Rss Chief Mohan Bhagwat : देशात समग्र धोरण बनावे आणि त्यातून कुणालाही सूट मिळू नये - भागवत

 Mohan Bhagwat Vijayadashmi speech :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरातील रेशमबाग येथे वार्षिक विजयादशमी कार्यक्रमाला संबोधित केले.

Oct 5, 2022, 11:07 AM IST

ज्ञानवापी वादातून आरएसएसची माघार? मशीद-मंदिर वादावरून भागवतांनी टोचले कान

मशीद-मंदिर वाद उफाळून आला असतानाच सरसंघचालकांच्या वक्तव्याने आश्चर्य 

Jun 3, 2022, 05:21 PM IST

पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तानचं स्वप्न पूर्ण होईल, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

अखंड हिंदुस्तान करा, पण त्याआधी... संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Apr 14, 2022, 01:39 PM IST

कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद का होत आहेत ?- सरसंघचालक

. कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे.

Jan 18, 2019, 09:23 AM IST