rss

'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..'

Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.

Jun 12, 2024, 01:58 PM IST

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Jun 12, 2024, 10:39 AM IST

बहुमतासाठी 10 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला मित्रपक्षांची गरज का पडली? RSS सोबतच्या दुराव्याचा फटका

2014 पासून 2 वेळा स्वबळावर 272चा आकडा पार करणारी भाजप यंदा 240 जागांवर अडकली. यामागचं RSSची भाजपवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय. मात्र,  खरंच संघाची नाराजी आणि निवडणुकीत संघ सक्रीय नसल्यानं भाजपला इतका मोठा फटका बसलाय. 

Jun 6, 2024, 08:58 PM IST

'मी RSS चा सदस्य होतो, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,' हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधान

न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी जर आपल्याला कोणत्याही मदतीसाठी किंवा आपण सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार आहोत असं सांगितलं आहे. 

 

May 21, 2024, 11:30 AM IST

'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. 

May 18, 2024, 05:29 PM IST
Uddhav Thackeray On BJPs JP Nadda Remarks On RSS PT1M29S

भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो, जे पी नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो, जे पी नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

May 18, 2024, 12:50 PM IST

INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. 

May 18, 2024, 11:53 AM IST

PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष

Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 9, 2024, 01:50 PM IST

...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ

Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे विधान समोर आलं आहे.

Mar 2, 2024, 08:50 AM IST

'अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही...', मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा

Yogi Adityanath Inauguration Speech :  मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Jan 22, 2024, 02:52 PM IST