rss

'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा छुपा अजेंडा'

भारतीय संविधानात बदल करत भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांच्या अनुरुप केलं जायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

Sep 13, 2017, 12:47 PM IST

'संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

Sep 12, 2017, 10:51 PM IST

संघाच्या कार्यक्रमाला ममता सरकारनं परवानगी नाकारली

 पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जींच्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकराल्यानं संघानं ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Sep 6, 2017, 10:51 AM IST

संघाची उद्यापासून समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक उद्यापासून सुरू होणार आहे.

Aug 31, 2017, 11:34 PM IST

मोहन भागवतांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-यांची बदली

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली करण्यात आली आहे. 

Aug 17, 2017, 04:36 PM IST

सत्तेत येईपर्यंत संघातील नेत्यांनी तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी

देशाची सत्ता हातात येईपर्यँत स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

Aug 17, 2017, 04:33 PM IST

राहुल नंतर सोनिया गांधीही गायब; रायबरेलीत झळकले पोस्टर

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी गायब झाल्याची पोस्टर रायबरेलीत झळकली आहेत. रायबरेली हा  कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि सोनिया गांधी यांचा पारंपरीक मतदासंघ म्हणून ओळखला जातो. 

Aug 15, 2017, 08:05 PM IST

मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना आज ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली.

Aug 15, 2017, 10:28 AM IST

हमीद अन्सारींवर संघाची जोरदार टीका

संघाचे नेते आणि राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे निमंत्रक इंद्रेश कुमार यांनी हमीद अन्सारींना सुनावलं आहे.

Aug 13, 2017, 08:21 PM IST

देशात सध्या फक्त संघच सुरक्षित! - काँग्रेस

गुलाम नबी आझाद आझाद यांनी रविवारी आरएसएसवर बोचरी टीका केली.

Aug 13, 2017, 07:54 PM IST

'भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे ते हल्ले पूर्वनियोजीत'

केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. 

Aug 6, 2017, 05:54 PM IST