rule

Navi mumbai apmc market follow social distancing rule PT4M4S

नवी मुंबई | एपीएमसीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन

नवी मुंबई | एपीएमसीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन

Mar 30, 2020, 02:55 PM IST

सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर

नियमांचे पालन केल्यावरच होणार पोर्ट 

Dec 16, 2019, 11:36 AM IST

...तर सबस्टिट्यूटलाही बॅटिंग! 'ऍशेस'पासून नियम लागू होण्याची शक्यता

वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा इंग्लंडची टीम मैदानात उतरणार आहे.

Jul 17, 2019, 07:58 PM IST

...तर रिफंड मिळणार नाही, IRCTC चे तिकीट रद्द करण्याचे नियम

रेल्वे तिकीट रिफंडसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटरवर जाण्याची गरज नाही. तिकीटाच्या पीएनआर क्रमांकावर तुम्ही रिफंडची माहिती मिळवू शकता

Apr 4, 2019, 09:12 AM IST

आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात, हे १० नियम बदलणार...

TRAI चे नवे नियम, १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते चॅनल निवडता येणार आहेत

Apr 1, 2019, 09:49 AM IST

Loksabha Election 2019 : 'आचारसंहिता' म्हणजे काय? सोशल मीडियासाठी काय आहेत नियम?

आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते

Mar 11, 2019, 11:11 AM IST

जेव्हा अंपायरच नियम मोडतात तेव्हा...

खेळ हा नियमानुसारच खेळला जातो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते.

Feb 15, 2019, 01:22 PM IST

२०१९ मध्ये रुपेरी पडद्यावरही राजकारणाचीच हवा

हे सिनेमे होणार प्रदर्शित 

Jan 8, 2019, 11:49 AM IST

तात्काळ तिकीटावर रेल्वे प्रवास करताय ? मग 'हे' नियम जाणून घ्या

द्वितीय श्रेणीतील  तात्काळ  तिकीटावर प्रवाशांना १० टक्के तर इतर श्रेणीतील तिकीटांसाठी, तिकीटाच्या ३० टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल.

 

Jan 3, 2019, 05:14 PM IST

आयसीसीच्या पाणी पिण्याच्या नव्या नियमामुळे विराट हैराण

पहिल्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा इनिंग आणि 272 रननी पराभव केला.

Oct 8, 2018, 05:18 PM IST

विराट कोहलीला BCCI चा 'हा' नियम बदलायचाय

 विराटने आपली कैफियत मांडली आहे. 

Oct 7, 2018, 09:24 AM IST

२५ कोटी लोकांच्या कामाची बातमी, १ एप्रिलपासून बदलणार एसबीआयचा नियम

नवे आर्थिक वर्ष सुरु होण्यास केवळ एक दिवस बाकी आहे. एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्येही नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे देशातील तब्बल २५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. बँकेने गेल्या काही दिवसांमध्ये खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याबद्दल लागणाऱ्या दंडामध्ये कपात केली होती. ही कपात आता १ एप्रिलपासून लागू होणारआ हे. बँकेने दंडामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली होती. ही कपात बचत खात्यांना लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही ग्राहकांना १५ रुपयांहून अधिक दंड भरावा लागणार नाही. सध्याच्या घडीला हा दंड अधिकाधिक ५० रुपये इतका होता.

Mar 30, 2018, 03:22 PM IST