rules changing from 1st august

Rules Changing from 1st August: सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे बदल, 1 ऑगस्टपासून लागू

Changes From 1st August: ऑगस्ट महिना जवळ आला असून, 1 ऑगस्टपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे कोणते बदल होणार आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. यामध्ये एलपीजी गॅसची किंमत, बँकिंग चेकबुक आणि बँक सुट्ट्यांशी संबंधित काही अपडेट समाविष्ट आहेत.

Jul 29, 2022, 01:05 PM IST