running bike

Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

फटाके फोडतोनाचा अतिशय खतरनाक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.  या व्हिडिओत धावती कार आणि बाईकवर फटाके पोडण्यात येत आहेत. 

Nov 14, 2023, 07:43 PM IST

Mumbai Viral Video : धावत्या बाईकवर दोघींसोबत तरुणाचा खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनीही बसला धक्का

Mumbai Viral Video : या 13 सेकंदाच्या व्हिडिओत एक तरुण खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एका बाईकवर तिघेजण प्रवास करत आहेत. तिघांनाही हेल्मेट घातलेले नाही. या व्हिडिओत दोन तरुणी आणि एक  तरुण दिसत आहे. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Apr 1, 2023, 04:21 PM IST