running health benefits

Running करुन Exercise ची सुरुवात करताय? किती मिनिटे धावणे फायद्याचे?

Running Accurate Time : आजही अनेकजण व्यायाम करण्याची सुरुवात ही Running ने करतात. पण धावण्यासोबतच इतर व्यायाम करताना Running ला किती महत्त्व द्यायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जर एक्सरसाईज करत असाल तर पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Jun 4, 2024, 06:28 PM IST