russia

युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Feb 26, 2022, 12:00 PM IST
 Bhandara Students Stranded In Ukraine Amid Russia Ukraine Tension PT59S

VIDEO : युद्धाचा विद्यार्थ्यांना फटाका, मनात भीतीचं वातावरण

VIDEO : युद्धाचा विद्यार्थ्यांना फटाका, मनात भीतीचं वातावरण

Feb 26, 2022, 08:50 AM IST

Russia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं

 Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. 

Feb 26, 2022, 08:45 AM IST
 Jalna Seven Students Stranded In Ukraine Amid Russia Ukraine Tension PT1M24S

VIDEO : देशात परत येण्यासाठी व्यवस्था करावी, युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मागणी

VIDEO : देशात परत येण्यासाठी व्यवस्था करावी, युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मागणी

Feb 26, 2022, 08:45 AM IST
 India Abstains In United Nation Vote Against Russia PT1M30S

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

Feb 26, 2022, 08:40 AM IST
India Abstains In UN Vote Against Russia PT50S

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

Feb 26, 2022, 07:50 AM IST

मोठी बातमी । संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ

 Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला.  

Feb 26, 2022, 07:47 AM IST

जीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार

Russia Ukraine Conflict :  युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.  

Feb 26, 2022, 07:26 AM IST

Russia-Ukraine War : रशियाने फेसबुकवर घातली बंदी, फेसबूकच्या कारवाईनंतर मोठे पाऊल

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. पण लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Feb 25, 2022, 11:23 PM IST

Gold Rate | रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर वर्षभरात वाढणार की घटणार?

सोनं-चांदीला वर्षाचा 365 दिवस मागणी असतेच, लग्नासाठी अलंकार बनवण्यासाठी किंवा गुतंवणूकीसाठी अनेक जण सोन्याकडे पाहतात. 

 

Feb 25, 2022, 10:47 PM IST

Space Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न

 रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Feb 25, 2022, 07:43 PM IST

कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला....अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा...

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नींना निरोप घेताना दिसत आहेत. 

Feb 25, 2022, 07:35 PM IST

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Feb 25, 2022, 06:35 PM IST