निकालानंतर शिवसेना-भाजपच्या तलवारी म्यान, 'सामाना'तून सामोपचाराची भूमिका
काल झालेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या मतमोजणीनंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्या आजच्या सामनातल्या अग्रलेखातून स्पष्ट होतं.
Nov 3, 2015, 09:28 AM IST'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात फुटिरतावाद्यांसोबत युती कशी चालते'- उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 11:44 AM IST'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.
Jul 23, 2015, 08:52 AM IST'सामना'चा वार कोणावर?, तिखट शब्दात टीकास्त्र
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकार आणि विरोधक दोघांवरही अतिशय तिखट शब्दात टीकास्त्र सोडलंय.
Jul 13, 2015, 09:44 AM IST'सामना'तून फडणवीस सरकारवर टीकास्त्र
'सामना'च्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी दारूण अपयश आलंय. या निकालावरून विदर्भातल्या जनतेमधली खदखद स्पष्ट होत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
Jul 8, 2015, 11:45 AM ISTशिवसेनेचा भुजबळ यांच्यावर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. एसीबीच्या कारवाईमुळं भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई भूकंपाप्रमाणे बाहेर आल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रेलखामधून करण्यात आली.
Jun 18, 2015, 11:43 AM IST'सामना'त मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला जागा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 11:44 AM ISTमित्रपक्ष शिवसेनेच्या 'सामना'त मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला जागा नाही
पंतप्रधानांनी सर्वच वर्तमानपत्रातून जनतेशी संवाद साधला असताना मित्रपक्ष शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' मात्र याला अपवाद ठरलंय... मराठीत सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आहे.
May 26, 2015, 09:23 AM ISTपाहा #सामना आणि #प्रहार ची हेडलाईन
काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी महसूल मंत्री नारायण राणे यांचा वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची चर्चा जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त होती.
Apr 16, 2015, 08:55 AM IST#सामना ची उद्याची हेडलाईन काय असेल ?
सोशल मीडियावर नारायण राणेंच्या पराभवाची चर्चा आहे. नारायण राणेंच्या पराभवाची खिल्लीही उडवली जातेय. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून हा संघर्ष सुरू झाला, तो आजपर्यंच संपण्याचं नाव घेत नाहीय.
Apr 15, 2015, 05:00 PM ISTशाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका
मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय.
Apr 9, 2015, 01:00 PM ISTशिवसेना वाढवणार भाजपची डोकेदुखी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:57 PM ISTविधीमंडळ अधिवेशन: सत्ताधाऱ्यांमध्येच रंगणार 'सामना'
विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत सामना रंगण्याची चिन्ह आहेत. कारण अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत.
Mar 9, 2015, 09:49 PM IST‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:54 PM IST‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप
PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.
Jan 5, 2015, 08:18 PM IST