Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!
Dipika Kakar गेल्या काही दिवसांपासून रमजानच्या काळात प्रेग्नंट असूनही रोझा ठेवल्यानं काही लोकांनी तिची स्तुती केली होती तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, तिच्या नणंदेनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिनं सगळ्यांना ही माहिती दिली होती.
Apr 28, 2023, 04:20 PM ISTइस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते
(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा.
Dec 2, 2022, 10:23 AM ISTदिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना
सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता.
Nov 28, 2022, 11:08 AM ISTDipika च्या नणंदेला लग्नाच्या काही दिवसानंतरच होऊ लागला पश्चाताप, Video शेअर करत म्हणाली...
अभिनेत्री Dipika च्या नणंदेनं लग्नाच्या काही दिवसातच शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 20, 2022, 01:27 PM IST