sachin pilgaonkar

'जयाजी करतात माझे लाड अन् अमितजींना ते आवडत नाही'; सचिन पिळगावकरांचा खुलासा

Sachin Pilgaonkar-Amitabh Bachchan : सचिन पिळगावकरांनी अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत त्यांचं नातं कसं होतं याविषयी सांगत खुलासा केला आहे. 

Jun 10, 2025, 07:21 PM IST

सचिन पिळगावकरांना 37 वर्षानंतर सापडली 'ती' 70 रुपयांची नोट; म्हणाले 'कुणी मला विचारेल...'

Sachin Pilgaonkar: 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील डायलॉग एकापेक्षा एक असे ठरले. सचिन पिळगावकरांनी याची एक आठवण शेअर केलीय. 

Apr 30, 2025, 03:49 PM IST

PHOTO : 'झी चित्र गौरव 2025' च्या मंचावर 'त्या' पत्रामुळे रितेश देशमुखला अश्रू अनावर; तर श्रीवल्लीचं अनोखे डोहाळे जेवण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'झी चित्र गौरव पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार आले होते. यावर्षीचा हा सोहळा नक्कीचं अनोखा ठरणार आहे. पाहूयात खास क्षण...

Mar 5, 2025, 03:47 PM IST

'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...

Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे. 

Feb 22, 2025, 03:33 PM IST

'शोले' चित्रपटात भूमिका, बॉलिवूडमध्ये 50 हून अधिक वर्षे करतोय काम; कोण आहे 'हा' चिरतरुण कलाकार?

या फोटोमधील मुलगा हा आज सिनेसृष्टीतील मोठा कलाकार आहे. 'शोले' सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातून झळकणारा कोण आहे हा मराठीसोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता?

Jan 19, 2025, 03:00 PM IST

'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'

Sachin Pilgaonkar Sholay : सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत 'शोले' च्या दिग्दर्शनाविषयी खुलासा केला आहे. 

Sep 27, 2024, 05:32 PM IST

19 वर्षांनंतर नेटकऱ्यांनी पकडली 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील 'ती' एक चूक, सुप्रिया पिळगावकरांनी सांगितलं सत्य

Navra Maza Navsacha Movie: नवरा माझा नवसाचा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. अलीकडेच या चित्रपटातील एक सीन व्हायरल होत आहे. 

Sep 25, 2024, 01:10 PM IST

'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये '50 खोके', 'विरोधी पक्ष फोडण्या'चा उल्लेख; भारुड एकदा पाहाच

Navra Maza Navsacha 2 Siddharth Jadhav Bharud Video: सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भारुड प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sep 21, 2024, 07:44 AM IST

सचिन - सुप्रिया पिळगांवकरने दत्तक घेतलेली मुलगी सध्या काय करते?

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र एका दत्तक प्रकरणामुळे त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला होता. 

Aug 25, 2024, 04:24 PM IST

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीज

Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.

Jul 20, 2024, 05:24 PM IST

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'

Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित

Jul 1, 2024, 07:42 AM IST

'सचिन आणि सुप्रिया पिळगावकरांची दत्तक मुलगी नाही', श्रियाचा संताप, म्हणाली 'जन्माचा दाखला...'

मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या ब्रोकन न्यूज 2 या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. 

Apr 25, 2024, 11:24 AM IST

सचिन पिळगावकर शिंदे गटातून निवडणूक लढणार? म्हणाले 'मी लोकसभा...'

आता मुंबईतील एका प्रतिष्ठित लोकसभेच्या मतदारसंघासाठी अभिनेते सचिन पिळगावकरांचा विचार होत असल्याचे बोललं जात आहे. 

Apr 7, 2024, 08:31 PM IST

मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पाहता हे मराठमोळे कलाकार करु शकतात शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण...

Apr 5, 2024, 02:16 PM IST