sachin tendulkar birthday

सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा सचिन देशासाठी अभिमान आहे. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Apr 23, 2024, 10:15 PM IST

सचिन तेंडुलरकरने घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन, जय शाह आणि रवी शास्त्रीनेही केली पूजा

Varanasi Internation Cricket Stadium : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते वाराणसीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमचं भुमीपूजन करण्यात आलं. शिवनगरीतल्या या स्टेडिअमसाठी 450 कोटी रुपये खर्च होणार असून 30 एकर जागेत हे भव्य स्टेडिअम (Stadium) उभं राहाणार आहे. 

 

Sep 23, 2023, 03:00 PM IST

Sachin Tendulkar: 'माझ्या वडिलांनी मेसेज पाहिला असता तर...', क्रिकेटचा देव जेव्हा भावूक झाला!

Sachin Tendulkar Emotional: उद्या 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले (harsha bhogle) यांनी केला होता. त्यावर सचिनने (Sachin Tendulkar) हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा यांना दिलं.

Apr 26, 2023, 07:19 PM IST

Happy Birthday Sachin : कमाईच्या बाबतीत आजही सचिन टॉपवर, जाणून घ्या नेटवर्थ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केली. 24 एप्रिल 1973 ला त्याचा जन्म झाला. आज वयाच्या पन्नाशीतही सचिन कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.

Apr 24, 2023, 08:54 PM IST

Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 24, 2023, 06:00 PM IST

Sachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिनने आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले, वाढदिवसानिमित्त 100 आंतरराष्ट्रीय शतकांची सुरुवात सचिनने कशी केली ते जाणून घेऊया...

Apr 24, 2023, 10:45 AM IST

Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणाऱ्या सचिनने आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केलीय. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Apr 23, 2023, 11:14 PM IST

Sachin Tendulkar Birthday Special: सचिन-अंजलीच्या प्रेमाचा खास किस्सा, कुठे झाली पहिली भेट

 सचिन आणि अंजलीची पहिली कुठे झाली? पहिल्यांदा सचिनला पाहिल्यानंतर अंजलीने मनात काय निश्चय केला

Apr 24, 2021, 11:52 AM IST

मुंबई | वाढदिवसानिमित्त सचिनच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:26 AM IST

सचिनचा आज ४५ वा वाढदिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:22 AM IST

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.

Apr 24, 2012, 07:50 AM IST