पाणी पुरवठा योजनेसाठी सचिनची १५ लाखांची मदत
मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे.
Aug 23, 2017, 07:56 PM ISTविराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Aug 21, 2017, 08:39 PM ISTभारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स
भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
Aug 14, 2017, 08:54 PM ISTसचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.
Aug 14, 2017, 08:17 PM ISTसचिनच्या ‘संसद प्रवेशा'वर सोशल मीडियात खिल्ली
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.
Aug 4, 2017, 12:52 PM ISTअखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.
Aug 3, 2017, 05:50 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM ISTअनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.
Jul 19, 2017, 06:01 PM ISTजगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'
जगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'
Jul 18, 2017, 02:07 PM ISTटीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.
Jul 9, 2017, 11:26 AM ISTसाई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर
शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.
Jul 6, 2017, 05:37 PM ISTम्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज
नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.
Jun 29, 2017, 10:34 PM ISTसचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज
भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे
Jun 28, 2017, 11:02 PM ISTमहिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.
Jun 26, 2017, 01:44 PM ISTबालपणी काढलेला सचिनचा मित्रासोबतचा फोटो व्हायरल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या बालपणीच्या मित्राचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर लाखो लाईक्सचा पाऊस पडतोय.
Jun 26, 2017, 01:38 PM IST