sachin tendulkar

आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.

Aug 31, 2017, 05:35 PM IST

मुंबईकरांसाठी सचिनचा खास संदेश !

मुंबईतील मुसळधार पावसानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांबद्दलच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या. पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहचावे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

Aug 30, 2017, 04:50 PM IST

पाणी पुरवठा योजनेसाठी सचिनची १५ लाखांची मदत

 

मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे. 

Aug 23, 2017, 07:56 PM IST

विराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Aug 21, 2017, 08:39 PM IST

भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Aug 14, 2017, 08:54 PM IST

सचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!

श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.

Aug 14, 2017, 08:17 PM IST

सचिनच्या ‘संसद प्रवेशा'वर सोशल मीडियात खिल्ली

क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.

Aug 4, 2017, 12:52 PM IST

अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.

Aug 3, 2017, 05:50 PM IST

हरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Jul 23, 2017, 07:08 PM IST

अनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?

टीम  इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार  सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.

Jul 19, 2017, 06:01 PM IST

जगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'

जगातील सर्वोच्च शिखरावर 'विक्रमादित्य'

Jul 18, 2017, 02:07 PM IST

टीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.

Jul 9, 2017, 11:26 AM IST

साई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर

शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.

Jul 6, 2017, 05:37 PM IST

म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज

नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.

Jun 29, 2017, 10:34 PM IST