sadanand more

"गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज सारखेच, दोघांनाही....", ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची जाहीर टीका

Sadanand More on Gautami Patil: ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More) यांनी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर टीका केली आहे. दोघांनाही त्यांच्या क्षेत्रातील लोक नावं ठेवतात असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.  

 

Apr 13, 2023, 04:36 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली समयसूचकता कौतुकास्पद- डॉ. सदानंद मोरे

मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमागे कोणतेही राजकारण असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

Jul 22, 2018, 07:11 PM IST

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

डॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.

Dec 10, 2014, 01:30 PM IST