sainath dattu mane tells the story

सिनेमॅटोग्राफर साईनाथ दत्तू मानेने सांगितला 'अ व्हॅलेंटाईन डे' चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा

हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

Jun 4, 2024, 05:00 PM IST