sairat

नागराजचा पहिली शॉर्ट फिल्म पिस्तुल्या

मुंबई : सैराट सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेची पहिली शॉर्ट फिल्म पिस्तुल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, या शॉर्ट फिल्मची फार चर्चा झाली होती.

Jun 26, 2016, 11:30 AM IST

वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स

आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Jun 26, 2016, 08:43 AM IST

कन्नड सैराटमध्ये विकी साकारणार परश्याची भूमिका

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट आता कन्नड, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. कन्नड भाषेत सैराटची निर्मिती रॉकलाईन व्यंकटेश प्रॉडक्शन हाऊस करत आहे. 

Jun 25, 2016, 10:50 AM IST

वरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस!

मागच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न बरसल्यामुळे यावर्षी मात्र चांगला पाऊस पडावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. व्हॉट्स अॅपवरही वरुण राजाला आवाहान करणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे. 

Jun 24, 2016, 11:22 PM IST

आर्चीच्या आईने सैराटआधी फँड्रीतही केले होते काम

मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या सैराटमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले. सैराटमधील प्रत्येक कलाकाराच अभिनय नैसर्गिक असाच होता.

Jun 24, 2016, 09:26 AM IST

'सैराट'मुळे कपिल शर्मा ठरला नंबर - १

नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाचं फिव्हर अजूनही कमी होतांना दिसत नाही आहे.  सैराटने सिनेप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही सैराट सिनेमाचे कलाकारांना पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. सैराटचं यश इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची दखल घेतली गेली. सैराटची टीम पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये झळकले आणि त्यामुळे हिंदी शोजला ही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.

Jun 23, 2016, 07:33 PM IST

मुंबई मनपाच्या राजकारणात सैराटमधील नखांचा सिन येईल?

मनोरंजन म्हणून का असेना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 23, 2016, 05:45 PM IST

भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग?

सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात  शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Jun 23, 2016, 02:07 PM IST

बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याचा कॉलेजचा पहिला दिवस

प्रदीप बनसोडेची सैराटमधील तानाजीची लंगड्याची भूमिका जशी गाजली, तशी सल्ल्या म्हणजेच अरबाज शेखचीही भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. मात्र पहिल्या दिवशी तानाजीच्या वाटेला सत्कार आला, तर अरबाजचंही शिक्षकांनी कौतुक केलं आहे.

Jun 23, 2016, 01:39 PM IST

'सैराट'मधील आर्ची अर्थात प्रत्यक्षात रिंकू पाहा कशी आहे?

पडद्यावरील आर्ची तुम्ही पाहिलीत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात ती कशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

Jun 23, 2016, 11:13 AM IST

लंगड्या पात्र साकारणाऱ्या तानाजीचा कॉलेजचा पहिला दिवस

 आकाशच्या भूमिकेला तोडीस तोड लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा रहिवासी आहे.

Jun 23, 2016, 10:53 AM IST

सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार

देशभरातून पसंतीची पावती मिळवणारा सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी आर्ची-परश्याची जोडीची कहाणी आता लंडनच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे. 

Jun 23, 2016, 10:48 AM IST

महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलं

 'सैराट' मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने प्रत्येकाच्या मनात घर केले. आर्ची-परशा जोडीला तरुणाईने डोक्यावर घेतलं. आता तर महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलंय. या साडीचे क्रेझ वाढत असून सोशल मीडियावर आर्चीचे छायाचित्र किनार असलेल्या साडीचा फोटो व्हायरल होत आहे.

Jun 23, 2016, 10:04 AM IST

रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

Jun 22, 2016, 11:00 AM IST

आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट

'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.

Jun 20, 2016, 04:36 PM IST