sajid khan

साजिद खानसोबत काय घडलं ज्यामुळे त्याने आपले आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता? 6 वर्षांनी व्यक्त केली आपली वेदना...

Sajid Khan: साजिद खान हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक असला तरी त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आणलेला. नेमकं असं काय झाले, ज्यामुळे त्याला असे वाटू लागले. जाणून घेऊयात सविस्तर 

 

Jan 2, 2025, 12:44 PM IST

Watch : फोर टायर केक, मित्रांसोबत दिली पोझ.... सलमान खानच्या बर्थडेचा Inside Video

Salman Khan Birthday: सलमान खानने 59 वा बर्थ डे साजरा करत आहे. सुपरस्टारचा फुल स्वॅगमध्ये वाढदिवस साजरा झाला आहे. 

Dec 27, 2024, 03:40 PM IST

चित्रपट पाहण्यासाठी चोरी, लैंगिक शोषणाचे आरोप... 'या' दिग्दर्शकाचं वैयक्तिक आयुष्यही आहे फिल्मी

Sajid Khan Childhood Photo: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. हा फोटो एका लोकप्रिय सेलिब्रेटीचा आहे. अनेक वादवादांमध्येही हा सेलिब्रेटी अडकला होता. सोबतच अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर मीटूचे आरोपही घातले होते. 

Nov 24, 2023, 06:50 PM IST

बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..

रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे. 

Aug 29, 2023, 05:05 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST

घरी बोलावले आणि... Sajid Khan वर धक्कादायक आरोप, 'ही' अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार

कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर टेलिव्हिजन, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी सिनेमासृष्टीतही होताना दिसून येत आहे. तसा आरोप काही अभिनेत्रींनी केला आहे. असाच एक  धक्कादायक आरोप साजिद खान (Sajid Khan) याच्यावर करण्यात आला आहे.

Feb 21, 2023, 09:53 AM IST

Rakhi Sawant Arrested : आत्ताची सर्वात मोठी बातमी; अभिनेत्री राखी सावंत पोलिसांच्या ताब्यात

Rakhi Sawant Arrested : ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. 

Jan 19, 2023, 01:12 PM IST

बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकानं बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच Aishwarya Rai वर असे गंभीर आरोप का केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Jan 12, 2023, 05:41 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं Sajid Khan वर केला लैंगिक छळाचा आरोप, म्हणाली 'मी ऑफिसमध्ये गेल्यापासून तो मला...'

Sajid Khan वर या अभिनेत्रीनं हे धक्कादायक आरोप केले आहेत. दरम्यान, या आधी देखील साजिदवर जवळपास 10 अभिनेत्रींनी आरोप केले आहेत. 

Dec 24, 2022, 03:40 PM IST

तो माझ्या 'त्या' बॉडी पार्टकडे एकटक पाहत होता...साजिद खान विरोधात या 'ही' अभिनेत्रीची तक्रार

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक एंट्री घेतल्यापासून साजिद खानचे जुने मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. 

Nov 12, 2022, 11:40 PM IST

शारीरिक संबंध पासून ते न्यूड फोटोशूट पर्यंत, या वक्तव्यांमुळे Sherlyn Chopra वादात

sherlyn chopra : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत आलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा.

Nov 6, 2022, 09:36 PM IST

Rakhi Sawant : 'मी तर समाजसेविका...', राखी सावंतने Sherlyn Chopra ला खेचलं कोर्टात...वाद टोकाला!

Rakhi Sawant Sherlyn Chopra : राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. त्यामध्ये ती स्वत:ला समाजसेविका म्हणत आहे.

Nov 6, 2022, 12:51 AM IST

राखी सावंतने उडवली शर्लिन चोप्रा खिल्ली; Video Viral

राखी सावंत सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Oct 31, 2022, 10:28 PM IST

#MeToo 'या' अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' सवाल

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती. 

Oct 29, 2022, 09:32 PM IST