sakshi malik

सचिन तेंडुलकरसह अनेकांनी साक्षीला दिल्या ट्विटरवरून शुभेच्छा

 महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह खेळ जगतातील अनेक ताऱ्यांनी ब्रॉन्झ मेडल विजेती साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले. 

Aug 18, 2016, 04:06 PM IST

रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस

 साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 

Aug 18, 2016, 03:05 PM IST

साक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक

ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.

Aug 18, 2016, 11:00 AM IST

10 सेकंदात प्रयत्न केला आणि मेडल पटकावले, बेस्ट फिलिंग : साक्षी

मी 10 सेकंदात प्रयत्न केला तर मी मेडल नक्कीच जिंकणार हे सातत्याने बजावत आले. त्यात मी यशस्वी झाले. मेडल जिंकल्याचे बेस्ट फिलिंग आहे, अशी प्रतिक्रिया मल्ल साक्षी मलिकने विजयानंतर दिली.

Aug 18, 2016, 10:40 AM IST

साक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट

साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली. 

Aug 18, 2016, 08:20 AM IST

भारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ

ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे.

Aug 18, 2016, 08:09 AM IST