सुशील कुमार पाठोपाठ साक्षी मलिकने पटकावलं 'सुवर्ण पदक'
दक्षिण आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
Dec 18, 2017, 06:02 PM ISTबीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज
भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते.
Nov 16, 2017, 05:21 PM ISTकुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर
रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.
Apr 3, 2017, 04:47 PM ISTसाक्षी म्हणतेय, आमच्या लग्नाला यायचं हं!
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने आपल्या लग्नाची तारीख अनोख्या पध्दतीने आपल्या चाहत्यांना सांगितली.
Mar 27, 2017, 07:17 PM ISTव्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!
भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता...
Dec 30, 2016, 04:46 PM ISTअॅब्डॉमिनल प्लँक पोझिशन : महिलांनी केली गिनीज रेकॉर्डची नोंद
एका नव्या गिनीज रेकॉर्डची नोंद झाली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स जिओ गार्डन इथं हजारो महिलांनी 60 सेकंद अॅब्डॉमिनल प्लँक पोझिशन सादर केली.
Nov 8, 2016, 04:36 PM ISTसाक्षी मलिक प्रो रेसलिंगसाठी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 04:46 PM ISTकुस्तीपटू साक्षी मलिकने केला पहेलवान सत्यव्रतसोबत साखरपुडा
रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी भारतीय खेळाडू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला आहे. साक्षीचा रोहतकमधील तिच्या घरी आज सत्यव्रत सांगवानसोबत साखरपुडा झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
Oct 16, 2016, 07:44 PM ISTरिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...
रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय.
Sep 6, 2016, 04:35 PM ISTसचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट
सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली.
Aug 29, 2016, 04:06 PM ISTऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या
लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
Aug 29, 2016, 03:41 PM ISTऑलिम्पिक पदक विजेत्यांना ढोलपथकाची मानवंदना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 03:21 PM ISTसिंधू-साक्षीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणा-या सिंधू आणि साक्षी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
Aug 28, 2016, 09:19 PM ISTक्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं?
भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल आणि वाद हे आता समीकरणच झालं आहे.
Aug 28, 2016, 08:29 PM ISTपरिणीतीऐवजी साक्षी मलिक 'बेटी बचाओ'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं.
Aug 28, 2016, 05:48 PM IST