salman khan aarti

लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.  

Sep 20, 2023, 01:08 PM IST