salman khan bail

Salman khan duplicate gets bail:सलमान खानची जेलमधून सुटका, जामिनानंतर 'कॉपी' करण्याचं सांगितलं कारण

बॉलिवूडचा 'दबंग हिरो' आणि सर्वांचा लाडका भाईजान याची हूबेहूब कॉपी करणारा आजम अन्सारी याला जामीन मिळाला. लखनऊच्या रस्त्यांवर सलमान खान (Salman khan) स्टाईलमध्ये स्टंट करताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता हा डुप्लीकेट सलमान म्हणजेच आजम अन्सारी जेलबाहेर आला आहे. आजम अन्सारीने यावेळी  सलमानला कॉपी करण्यामागचं कारण सांगितले.  

May 10, 2022, 02:08 PM IST

मुलाशी बोलण्यासाठी सलमा खान यांनी जेलमध्ये भरले पैसे...

सलमानच्या जामीनाबद्दल अजूनही काही स्पष्ट कळत नाही आहे. 

Apr 7, 2018, 01:11 PM IST

सलमानच्या जेल मुक्कामाचा फैसला दुपारी

अभिनेता सलमान खानच्या जामीनावर सुनावणी पूर्ण झाली आहे, मात्र जामीवरील निर्णय दुपारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Apr 7, 2018, 11:18 AM IST

या बॉलिवूड अभिनेत्रीने जेलमध्ये घेतली सलमानची भेट...

काळवीट शिकारी प्रकरणी काल सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Apr 6, 2018, 01:43 PM IST