salman khan birthday

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST

18 नोव्हेंबर 1999; सलमान खानने जाहीर केली होती लग्नाची तारीख, पण अचानक...

18 नोव्हेंबर 1999; सलमान खानने जाहीर केली होती लग्नाची तारीख, पण अचानक... 

Dec 27, 2023, 07:27 PM IST

सलमानच्या 'या' सवयी उतारवयात तुम्हालाही ठेवतील सुपरफिट

Salman Khan Birthday : सलमानच्या नावाची चर्चा ही त्याचे चित्रपट, त्याचा अंदाज, त्याचं खासगी आयुष्य आणि त्याचा फिटनेस यामुळं कायमच चर्चेत असतो. 

Dec 27, 2023, 02:01 PM IST

...जेव्हा सलमान खानला मार-मारून उन्हात उभं केलं गेलं! त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Salman Khan Birthday :  गेली तीन दशकं सलमान खान सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत या काळात त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सलमान आज 2912 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्याच्यावर अनेकदा आर्थिक संकटेही आली आहेत.

Dec 27, 2023, 01:14 PM IST

सलमान 'या' खास व्यक्तीसोबत साजरा केला बर्थडे; भावानंतर भाईजान अडकणार लग्नबंधनात?

अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग खूप  मोठा आहे. आज अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे. सलमान खान प्रोफेशनल आयुष्यात जितका चर्चेत असतो तितकाच चर्चेत तो तिच्या पर्सनल आयुष्यातही चर्चेत असतो. आज अभिनेता त्याचा   58 वा  वाढदिवस साजरा करत आहे. 

Dec 27, 2023, 12:01 PM IST

रात्री 3 ला ऐश्वर्याच्या घराचा दरवाजा ठोठावला अन्...; सलमान-ऐश्वर्याचं 'त्या' एका प्रसंगामुळे Breakup

Salman Khan Aishwarya Breakup: ऐश्वर्या आणि सलमान जवळपास 4 वर्ष रिसेशनमध्ये होते.

Dec 27, 2023, 10:06 AM IST

'या' 6 हॉट सौंदर्यवतीही सलमानच्या Ex Girlfriends यादीत; ऐश्वर्या, कतरिनाही पडतील फिक्या

Salman Khan Birthday Ex Girlfriends: सलमान खान आज 58 वर्षांचा झाला आहे.

Dec 27, 2023, 09:29 AM IST

VIDEO : सलमान खानकडून Aishwarya Rai ला मारहाण? अवॉर्ड फंक्शनमध्ये काळा चष्मा घालून अभिनेत्री काय लपवत होती?

Salman Khan Aishwarya Rai Break Up : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून ऐश्वर्या राय एका अवॉर्ड  फंक्शनमध्ये काळा रंगाचा चष्मा घालून आली आणि त्यानंतर सलमान खानच्या कुठलं कृत्य ती लपवतं आहे, यावर सगळे हैराण झाले होते. 

Jan 14, 2023, 11:38 AM IST

Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''

Somy Ali Salman Khan: सलमान खानची एक्स - गर्लफ्रेंड सोमी अलीनं आपल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 10, 2023, 02:44 PM IST

वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. 

Dec 28, 2022, 08:00 PM IST

भाईजानच्या बर्थ डे ला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या,सलमानच्या घरासमोर राडा

सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमानला पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता होती. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी बंगल्याबाहेर गर्दी होती.

Dec 27, 2022, 08:05 PM IST

Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल

Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. 

Dec 27, 2022, 02:52 PM IST

Salman Khan Birthday : भाईजानने सर्वांसमोर sangeeta bijlani ला केलं kiss...Video Viral

#HappyBirthdaySalmanKhan एक काळ होता जेव्ह्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, त्यांच्या लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या, नातेवाईकांमध्ये वाटल्या गेल्या आणि अशातच अचानक दोघांमध्ये असं काहीतरी घडलं कि ,(salman khan kissed ex-girlfriend) 

Dec 27, 2022, 12:13 PM IST

Salman Khan Birthday : रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत

असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता

Dec 27, 2022, 09:34 AM IST

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Dec 27, 2022, 08:57 AM IST