salman khan case

Salman Khan Case Accused Ends Life In Jail PT1M7S

Salman Khan | अनुज थापनची हत्या, कुटुंबीयांचा आरोप

Salman Khan | अनुज थापनची हत्या, कुटुंबीयांचा आरोप 

May 2, 2024, 10:20 AM IST

Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय. 

Mar 20, 2023, 12:33 PM IST

Salman Khan: भाईजानचा फॅमिली टाइम! पुतण्यासोबत धम्माल मस्तीचा Video व्हायरल

Salman Khan Playing With Nephews: सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियाच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

 

Oct 14, 2022, 04:35 PM IST

सलमानला दिलासा नाहीचं, 'या' कारणामुळे न्यायालयाचा पुन्हा दणका...

काळविट प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर 'त्या' प्रकरणामुळे 'दबंग खान'ला  समन्स

 

Apr 5, 2022, 08:36 AM IST

सलमान खान पुन्हा कोर्टात; यावेळी काय आहे प्रकरण? 

मुंबईतील एका कोर्टाने 'सेलमोन भोई' या ऑनलाइन मोबाइल गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे.

Sep 7, 2021, 10:12 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन  मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Apr 6, 2018, 09:12 AM IST

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 6, 2018, 07:55 AM IST

कोर्टात पोहोचल्यानंतर जज समोर सलमान काय बोलला?

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.

Apr 5, 2018, 02:26 PM IST

काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून

काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

Apr 5, 2018, 11:00 AM IST

काळविटीच्या शिकारीत 'टायगर' फसणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 09:59 AM IST

भाभीने साधला सलमान खानवर निशाणा

९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कोण'मध्ये सलमानची भाभी आणि माधुरीच्या बहिणीची भूमिका निभावणारी स्मितहास्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील सलमानच्या सूटकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे. रेणुका शहाणे तशा खूपच कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा मुद्द्याचं बोलतात.

Jul 25, 2016, 08:06 PM IST