salman khan wife

Salman Khan चं लग्न तुटण्याचं कारण आलं समोर, होणाऱ्या पत्नीनं अभिनेत्यासोबत दुसरीलाच पाहिलं आणि...

Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खानने आजपर्यंत लग्न केलं नाही. पण अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. लग्नाची पत्रिका वाटण्यात आली होती त्यानंतरही त्यांचं लग्न तुटलं होतं. हे लग्न तुटण्यामागील कारणं समोर आलं आहे. 

Sep 15, 2023, 08:26 AM IST

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय... 

 

Jun 24, 2023, 01:32 PM IST

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''

Somy Ali Salman Khan: सलमान खानची एक्स - गर्लफ्रेंड सोमी अलीनं आपल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 10, 2023, 02:44 PM IST

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Dec 27, 2022, 08:57 AM IST

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. 

Dec 27, 2022, 08:54 AM IST

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही

Dec 27, 2022, 08:31 AM IST

Akshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video

अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video

Dec 17, 2022, 11:54 AM IST

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती तिच्या आईसोबत बसली आहे. तिने मातृदिनानिमित्त हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2022, 05:23 PM IST

सलमान खानच्या घरात घुसलेली 'ती' व्यक्ती नेमकी कोण? म्हणाली, 'तो माझा नवरा'...

 एक मुलगी हातात धारदार हत्यार घेऊन मुंबईत त्याच्या घरात घुसली होती.

Sep 25, 2022, 07:59 PM IST

Fact Check : अभिनेता सलमान खानने गुपचूप बांधली लग्नगाठ?

ही बिझनेसवुमन सलमान खानची सिक्रेट पत्नी? लग्नाची बातमी पसरताच चाहते हैराण

Sep 23, 2022, 09:10 PM IST

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या

Sep 20, 2022, 10:12 PM IST

'त्याची तुलना शारीरिक शोषणाशी...', casting couch वर सलमान खानचं स्पष्ट मत

नव्या अभिनेत्रींना करावं लागतं  'Compromise...'?,  casting couch वर सलमानचं मत वाचून व्हाल हैराण! 

 

Sep 13, 2022, 02:45 PM IST

Salman Khan खानने घेतली जैन मुनींची भेट, वाचा काय आहे भेटीमागचं कारण

सलमान खान आणि जैन मुनींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, का घेतली भेट?

Sep 12, 2022, 08:51 PM IST

कोट्यवधींची संपत्ती तरीही पै पै चा हिशोब ठेवतात 'हे' celebs...

ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात. 

Sep 8, 2022, 08:02 PM IST