सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?
Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Apr 15, 2024, 06:34 PM ISTSalman Khan | सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे नवे CCTV फुटेज समोर
Salman Khan House Firing New CCTV Footage
Apr 15, 2024, 06:20 PM ISTसलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या विशाल राहुल उर्फ कालूच्या बहिणीचा मोठा खुलासा केला आहे.
Apr 15, 2024, 03:04 PM ISTसलमान खानच्या Galaxy Apartment चे Inside Photos; प्रत्येक फोटो पाहून भारावून जाल
Salman khan house galaxy apartment inside photos : तिथं सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि इथं यंत्रणांनी तातडीनं कारवाई करण्यात सुरुवात केली. ज्यानंतर सोशल मीडियापासून सगळीकडेच गॅलेक्सीचीच चर्चा पाहायला मिळाली.
Apr 15, 2024, 02:42 PM IST
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : अमेरिकेत शिजला गोळीबाराचा कट
Firing At Salman Khan Resident Planed In America
Apr 15, 2024, 02:25 PM ISTकाही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...
Salman Khan Galaxy Apartment : सतत मिळणाऱ्या धमक्या पाहिल्या तरी सलमान खान का सोडत नाही गॅलेक्सी अपार्टमेंट?
Apr 15, 2024, 01:20 PM ISTअमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड
Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
Apr 15, 2024, 11:36 AM IST
Salman Khan | 'हो... मीच...' कुख्यात गँगस्टरनं घेतली सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदारी
salman khan Anmol Bishnoi Claims Firing Incident Outside Salman Khan Residence
Apr 15, 2024, 10:25 AM ISTमाझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट
Salman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे.
Apr 15, 2024, 09:46 AM ISTघरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानला फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्याची विचारपूस
Chief Minister Eknath Shinde called Salman Khan after firing at his house and questioned him
Apr 14, 2024, 10:15 PM ISTMumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट
Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
Apr 14, 2024, 08:56 PM ISTVIDEO | स्पेशल रिपोर्ट : सलमान खान टार्गेटवर येण्याचं कारण काय?
Salman Khan Galaxy Apartment Firing Reason Special Report
Apr 14, 2024, 08:10 PM ISTVIDEO | सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली, पोस्ट चर्चेत
Salman Khan Galaxy Apartment Firing Anmol Bishnoi Share post
Apr 14, 2024, 08:05 PM IST'...म्हणून सलमान खानच्या घरावर हल्ला झाला', वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया
याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असतानाच आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 14, 2024, 05:33 PM ISTSalman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Salman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
Apr 14, 2024, 04:43 PM IST