samantha ruth prabhu father

समंथाच्या घटस्फोटाने कोलमडले होते वडील,'नवी कहाणी...' वडिलांच्या निधनानंतर लेक भावूक

Samantha Ruth Father Death: नुकतेच समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या बोलण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही काही सांगितले आहे. समंथा आणि नागा चैतन्य लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर वेगळे झाले. यावर समंथाचे वडील एका कवितेतून व्यक्त झाले होते. 

Nov 30, 2024, 12:49 PM IST

'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे

 

Nov 29, 2024, 08:23 PM IST

Samantha Ruth Prabhu: सामंथाचं सौंदर्य झालं कमी? अभिनेत्रीचं धक्कादायक खुलासा; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Samantha Ruth Prabhu News: समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या शाकुंतलम (Shakuntalam Movie) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.  या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी (Shakuntalam promotion) ती सध्या फिरत असल्याचं दिसतंय.

Jan 10, 2023, 08:55 PM IST

'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील

समंथाच्या वडिलांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Sep 8, 2022, 09:37 AM IST