samantha vijay injured

समंथा प्रभू - विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान स्टंट सीन करताना जखमी

Samantha, Vijay injured on film sets while shooting in Kashmir  : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samntha ruth prabhu) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

May 24, 2022, 09:20 AM IST