sandeep deshpande

BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis PT1M29S

BJP-MNS Alliance: मनसे-भाजपा युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis

Feb 7, 2024, 02:20 PM IST

दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर नेमकी कुठून आली? अखेर झाला खुलासा, 'प्राणी तस्करीचा...'

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मगरीचं पिल्लू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर ही मगर कुठून आली याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु होते. 

 

Oct 5, 2023, 01:31 PM IST
MNS Sandeep Deshpande On Amit Thackeay Yatra For Pending Mumbai Goa Highway work PT1M23S

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला

संदीप देशपांडेंवर हल्ला करणा-या दोघांना भांडूपमधून अटक... हल्लेखोरांत ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष... तर ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला

Mar 4, 2023, 11:45 PM IST

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST