sangli accident

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

सांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. 

Apr 17, 2024, 10:24 PM IST

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

Sangli Accident News : सांगलीत पोलीस भरतीच्या सरावाला निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

Feb 25, 2024, 01:13 PM IST

Sangli News : बसला धडक दिल्यानंतर एअर बॅग उघडली पण... कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Sangli Accident : या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. भरधाव कारने खासगी ट्रॅव्हल्सला समोरून इतक्या जोरदार धडक दिली की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

May 4, 2023, 11:11 AM IST

Sangli Accident : अंधाराने केला घात, अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले आणि ...

Sangli Accident : अल्पवयीन प्रेमीयुगुल रात्री घरी परतत असताना त्यांची दुचाकी चक्क विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, मुलगा वाचला. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ही घटना घडली.

Feb 2, 2023, 10:29 AM IST

ट्रॅक्टर-क्रूझरच्या भीषण अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू

 ट्रॅक्टर- क्रूझरच्या झालेल्या अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Jan 13, 2018, 07:49 AM IST