sania mirza and shoaib malik

करावं तसं भरावं! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा क्रिकेट करार रद्द, हे आहे कारण

Shoaib Malik Match Fixing : पाकिस्तानचा क्रिकेटपर शोएब मलिक मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आहे. एका षटकात शोएब मलिकने तीन नो बॉल टाकले होते. आता शोएब मलिकचा क्रिकेट कॉन्ट्रॅक््ट रद्द करण्यात आला आहे. 

Jan 26, 2024, 02:20 PM IST

सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?

Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2023, 05:49 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर Pak अभिनेत्रीसोबत लग्न करणार शोएब मलिक? मोठं सत्य समोर

ज्या Pak अभिनेत्रीमुळे सानिया - शोएबच्या नात्यावर आलं संकट, त्याच अभिनेत्रीसोबत लग्न करणार क्रिकेटपटू? एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर... पाहा फोटो

 

Nov 30, 2022, 12:59 PM IST

पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Nov 14, 2022, 07:04 PM IST

Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल

Sania Mirza Shoaib Malik Divorce Contraversy : Shoaib Malik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Nov 14, 2022, 01:02 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सानियानं शेअर केला असा फोटो; शोएबचाही होईल जळफळाट?

Sania Mirza Shoaib Malik Divorce: सानियाची पोस्ट पाहून शोएबचाही होईल जळफळाट? असं काय आहे सानियाच्या पोस्टमध्ये

 

Nov 12, 2022, 01:22 PM IST

'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

  सानिया मिर्झाच्या सुखी संसारात 'हिच्या'मुळेच वादळ आलं होय? फोटो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न 

Nov 11, 2022, 11:57 AM IST

Sania Shoaib Divorce : तलाक... तलाक... तलाक! शोएबनं साधला मौका, सानियाला दिला धोका

Sania Mirza Shoaib Malik Divorce : भारत आणि पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक, पाहा आणखी कोणत्या जोड्या आहेत

Nov 10, 2022, 07:05 PM IST

Sania Mirza And Shoaib Malik Relation: सानिया-शोएबआधी 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या लव्ह स्टोरी होत्या चर्चेत, जाणून घ्या

'हे' पाकिस्तानी क्रिकेटर होते बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात, काहींनी लगीनगाठ बांधली तर काहींच्या अफेअरच्या चर्चा होत्या, कोण आहेत हे खेळाडू? 

Nov 6, 2022, 08:37 PM IST

अभिनेत्रीसोबत नवऱ्याचे स्विमिंगपूलमध्ये बोल्ड आणि हॉट फोटोशूट; तेव्हापासूनच सानिया मिर्झा...

Sumit Bagul (sumitbagul@gmail.com)
 
 

शोएब मलिकचं अभिनेत्री आएशा सोबतचं हॉट फोटो शूट, तेंव्हाच नेटिझन्स म्हणाले होते 'घटस्फोट होणार' 

Nov 6, 2022, 08:00 PM IST