sania mirza divorce shoaib malik

शोएब मलिक आणि सना जावेदला मिळाली गुड न्यूज

पाकिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर शोएब मलिक आणि त्याची पत्नी सना जावेद हे कपल नेहमी चर्चेत असते. शोएब मलिकने काही महिन्यांपुर्वीच तिसरे लग्न केले. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी आपलं प्रेम जगासमोर मान्य केलं. आता दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही काही दुसरा विचार करत असाल तर थांबा. कारण या आनंदाचे कारण शोएब मलिक आहे. पाकिस्तानच्या एका पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिस्ट स्पोर्ट्स पर्सनालिटी म्हणून निवडण्यात आलं. मग काय? सनाने लगेच इंस्टावर फोटो शेअर केला आणि जगासोबत आनंद शेअर केला. जिंकल्याबद्दल अभिनंदन माझ्या हिरो,असे कॅप्शन तिने दिले. सना जावेदने पाकिस्तानच्या अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केले आहे. 

May 15, 2024, 09:20 PM IST

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची पहिली इंस्टाग्राम पोस्ट, लिहिलाय फक्त एकच शब्द

Sania Mirza Instagram Post: शोएब मलिकशी (Shoaib Malik) घटस्फोट झाल्यानंतर माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) पहिल्यांदाच सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. मध्यरात्री तिने इंस्टाग्रामला (Instagram) फोटो शेअर केला. 

 

Jan 26, 2024, 10:00 AM IST

तुला लाज वाटली नाही का? तिसऱ्या लग्नानंतर शोएब मलिकला अभिनेत्रीने सुनावले खडे बोल!

Sehar Shinwari criticizes Shoaib Malik : सानिया मिर्झासोबत असं करताना त्याला लाज वाटली नाही का? असा खडा सवाल देखील अभिनेत्रीने विचारला आहे. 

Jan 20, 2024, 09:34 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर Pak अभिनेत्रीसोबत लग्न करणार शोएब मलिक? मोठं सत्य समोर

ज्या Pak अभिनेत्रीमुळे सानिया - शोएबच्या नात्यावर आलं संकट, त्याच अभिनेत्रीसोबत लग्न करणार क्रिकेटपटू? एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर... पाहा फोटो

 

Nov 30, 2022, 12:59 PM IST

पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Nov 14, 2022, 07:04 PM IST

Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल

Sania Mirza Shoaib Malik Divorce Contraversy : Shoaib Malik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Nov 14, 2022, 01:02 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सानियानं शेअर केला असा फोटो; शोएबचाही होईल जळफळाट?

Sania Mirza Shoaib Malik Divorce: सानियाची पोस्ट पाहून शोएबचाही होईल जळफळाट? असं काय आहे सानियाच्या पोस्टमध्ये

 

Nov 12, 2022, 01:22 PM IST