sania mirza shoaib malik divorce

शोएबने पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर दिले 15 कोटी, सानिया मिर्झाला किती मिळणार पोटगी?

शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियासोबत त्याचा घटस्फोट 2022 मध्येच झालाय असे म्हटले जात आहे.

Jan 21, 2024, 07:29 AM IST

Sania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा

Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... तर चाहत्यांना पडलाय घटस्फोटाचा प्रश्न

Jan 20, 2024, 04:30 PM IST

शोएब मलिकने थाटला नवा संसार, सानिया मिर्झावर दु:खाचा डोंगर, 2 दिवसाआधीची पोस्ट चर्चेत!

Shoaib Malik Sana Javed Marriage : सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक यांचा 14 वर्षांचा संसार मोडीस निघाला आहे. अशातच सानिया मिर्झावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचं पहायला मिळतंय.

Jan 20, 2024, 03:33 PM IST

सानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट

भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता. 

 

Jan 15, 2024, 07:07 PM IST

सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?

Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2023, 05:49 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर Pak अभिनेत्रीसोबत लग्न करणार शोएब मलिक? मोठं सत्य समोर

ज्या Pak अभिनेत्रीमुळे सानिया - शोएबच्या नात्यावर आलं संकट, त्याच अभिनेत्रीसोबत लग्न करणार क्रिकेटपटू? एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर... पाहा फोटो

 

Nov 30, 2022, 12:59 PM IST

पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Nov 14, 2022, 07:04 PM IST

Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल

Sania Mirza Shoaib Malik Divorce Contraversy : Shoaib Malik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Nov 14, 2022, 01:02 PM IST

Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सानिया मिर्झा आणि शोएबचा 'तो' फोटो व्हायरल

Sania Mirza and Shoaib Malik: सानिया आणि शोएबचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 13, 2022, 02:05 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सानियानं शेअर केला असा फोटो; शोएबचाही होईल जळफळाट?

Sania Mirza Shoaib Malik Divorce: सानियाची पोस्ट पाहून शोएबचाही होईल जळफळाट? असं काय आहे सानियाच्या पोस्टमध्ये

 

Nov 12, 2022, 01:22 PM IST

'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

  सानिया मिर्झाच्या सुखी संसारात 'हिच्या'मुळेच वादळ आलं होय? फोटो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न 

Nov 11, 2022, 11:57 AM IST

Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन

Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.

Nov 11, 2022, 09:10 AM IST

Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झाचे जुनं अफेर पुन्हा चर्चेत!

Sania Mirza and Shoaib Malik: काही दिवसांपूर्वी सानियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Nov 10, 2022, 03:25 PM IST

सानिया मिर्झा - शोएबचं 12 वर्षाचं नातं तुटलं; जवळच्या व्यक्तीचा दावा, घटस्फोट होणार!

सानिया मिर्झाच्या लग्नाच्या चर्चा जेवढ्या दुनियाभरात झाल्या होत्या तेवढ्याच चर्चा तिच्या घटस्फोटाच्या देखील होत आहे

Nov 9, 2022, 04:09 PM IST