संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज
संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज
Jun 16, 2015, 10:03 PM ISTसंजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा सुट्टी हवीय. संजय दत्तनं कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
Jun 16, 2015, 12:15 PM ISTसंजूबाबा पुन्हा जेलबाहेर, १ महिन्याची रजा!
अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर आलाय. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र त्यानंतरही आज पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून संजय दत्त आज बाहेर पडलाय.
Dec 21, 2013, 12:53 PM IST