sanjay dutt property

बापरे! जेव्हा संजय दत्तच्या नावे महिलेने केली करोडोंची प्रॉपर्टी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांसाठी नेहमीच काही ना काही करत असतात. मात्र तुम्ही कधी असं ऐकलंय का कि, चाहत्याने आपल्या लाडक्या कलाकाराला आपली सगळी प्रॉपर्टीच देवून टाकली आहे. होय असं एका चाहत्याने आपल्या आवडत्या कलाकारासाठी हे केलंय. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेलं पण हे खरं आहे.

Aug 31, 2023, 03:25 PM IST

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय? 

 

Jan 25, 2023, 08:35 AM IST