'चांद मातला' गाणं झालं रिलीज

संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

Updated: May 1, 2016, 11:32 AM IST
'चांद मातला' गाणं झालं रिलीज title=

मुंबई : संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

अभिनेता स्वप्निल जोशी आणि अंजना सूखानी स्टारर लाल इश्क या सिनेमात या दोघांसह आणखी एक नवा चेहरा लॉन्च होणार आहे. 

हा सिनेमा एक थ्रीलर असून, येत्या 27 मे ला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.