sanjay manjrekar

राहुल-सौरवमुळे घेतला सन्यास, संजय मांजरेकरचा खुलासा

माजी क्रिकेट संजय मांजरेकर याची आत्मकथा असलेल्या ‘इम्परफेक्ट’ पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्याने करिअरसंबंधी अनेक गुपितांवरून पडदा उठवला. त्याने सांगितले की, तो त्याच्या वडीलांना खूप घाबरायचा.

Jan 11, 2018, 08:46 AM IST

धोनी आता गेमचेंजर राहिला नाही, संजय मांजरेकरांची टीका

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरील टीकेचे वादळ काही शमत नाहीये. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

Nov 22, 2017, 07:54 PM IST

सुनील गावस्कर, मांजरेकरांच्या अडचणी वाढल्या

 काही माजी खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहे.

Nov 13, 2017, 05:25 PM IST

संजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर

 आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे.  मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले. 

Apr 10, 2017, 08:48 PM IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं. 

Mar 16, 2017, 10:29 AM IST

सानिया आणि संजय मांजरेकरांमध्ये रंगलं ट्विटर युद्ध

भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि माजी माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांच्यात ट्विटर युद्ध रंगलं. संजय मांजरेकरांनी सानियाच्या एका ट्विटवर कमेंट केल्याने हा वाद सुरु झाला.

Oct 19, 2016, 06:29 PM IST