sanjay naik

MCA निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा 'इतक्या' मतांनी विजय, आशिष शेलार यांना धक्का

Mumbai Cricket Association Elections : अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा २२१-११४ मतांनी पराभव केला.

Jul 23, 2024, 07:37 PM IST

'तुमचा पक्ष वाढवण्यासाठी...' मनसेचा शिंदे गटावर गंभीर आरोप

'शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करु नयेत' मनसेचा सल्ला

Sep 28, 2022, 03:33 PM IST