sanjay raut marathi news

Sanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Sanjay Raut Bail Hearing in Bombay High Court : खासदार संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 

Nov 25, 2022, 07:52 AM IST

The Kashmir Files बाबत संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यानं एकच खळबळ

150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. 

Mar 20, 2022, 01:42 PM IST