sanju samson

World Cup आधीच कहानी में ट्विस्ट! संजू सॅमसन Team India बरोबर; स्वत:च शेअर केला फोटो

World Cup Sanju Samson Joins Team India: मागील अनेक दिवसांपासून अगदी क्रिकेटच्या वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत त्याच्याच नावाची चर्चा असल्याचं दिसून आलेलं असतानचा आता नवीन बाब समोर आली आहे.

Oct 5, 2023, 11:17 AM IST

Sanju Samson : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? श्रीसंतने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

Sanju Samson : संजू सॅमसनला ( Sanju Samson ) टीममध्ये का समाविष्ट केलं जात नाही, यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतने मोठं विधान केलं आहे.

Sep 22, 2023, 05:20 PM IST

संजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...'

Sanju Samson Cryptic Social Media Post: वर्ल्डकपच्या संघामध्ये स्थान न दिल्यानंतर आशिया खेळांसाठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.

Sep 20, 2023, 10:51 AM IST

टीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर

Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे. 

Sep 9, 2023, 03:52 PM IST

आशिया कपमधून आली वाईट बातमी; टीम इंडियाने 'या' खेळाडूला पाठवलं घरी

Asia Cup News :  गेल्या काही दिवसांपासून केएल राहूल (KL Rahul) अनफीट असल्याने संघाबाहेर होता. अशातच आता केएल राहुलने संघात पुनरागमन केल्याने टीम इंडियाने संजू सॅमसनला (Sanju Samson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Sep 8, 2023, 10:25 PM IST

'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'

India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

 

Sep 5, 2023, 04:03 PM IST

आफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, 'विराट असे फटके...'

Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.

Sep 5, 2023, 10:41 AM IST

जय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'

PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी या सामन्यामध्येही पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. मात्र भारत डकवर्थ लुईसने सामना जिंकला.

Sep 5, 2023, 07:08 AM IST

Ind vs Pak: पाकिस्तानी गोलंदाजांनी बदलला Asia Cup चा इतिहास! 39 वर्षात पहिल्यांदाच...

India Vs Pakistan Asia Cup Pakistani Pacers Create History: भारत आणि पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मैदानात आमने-सामने आल्याने चाहत्यांबरोबरच खेळाडूंमध्येही प्रचंड उत्साह होता. मात्र या उत्साहावर पावसाने पाणी फेरलं. पण असं असलं तरी या अर्धवट झालेल्या सामन्यातही पाकिस्तानी गोलंदाजांनी असा काही भन्नाट विक्रम करुन दाखवला आहे की आतापर्यंत जो कोणालाच करता आला नव्हता. जाणून घेऊयात याचबद्दल...

Sep 3, 2023, 03:06 PM IST

प्रत्येक Boundary नंतर रावणाच्या लंकेत श्री रामाचा जयजयकार! Ind vs Pak सामन्यातील Videos

India Vs Pakistan Asia Cup 2023 Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तुम्ही हे मीस तर केलं नाहीत ना?

Sep 3, 2023, 12:04 PM IST

World Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये...

India World Cup Squad Finalised: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा शनिवारचा सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेमध्येच रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांची बैठक झाली. यामध्येच संघ निश्चित करण्यात आला.

Sep 3, 2023, 10:19 AM IST

Asia Cup 2023 मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना! तारीखही आली समोर

Asia Cup 2023 India Vs Pakistan Next Match: भारतविरुद्ध पाकिस्तानचा आशिया चषकाच्या स्पर्धेतील सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. मात्र पुन्हा या स्पर्धेत दोन्ही संघ आणने-सामने येणार आहेत.

Sep 3, 2023, 08:58 AM IST

Video: इशानला Out केल्यानंतरची 'ती' कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज

Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनाही शतक झळकावता आलं नाही पण त्यांनी केलेल्या 138 धावांच्या पार्टनरशीपमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या गाठता आली.

Sep 3, 2023, 08:08 AM IST

Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची लाज राखणाऱ्या पंड्याचं खुलं आव्हान; म्हणाला, 'आम्ही...'

Hardik Pandya After India Vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचे सलामीवर ढेपाळल्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला आणि भारताना समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

Sep 3, 2023, 07:17 AM IST

World Cup: वर्ल्डकपसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा; 15 खेळाडूंचं नशीब चमकणार

Team India for ODI World Cup -2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ( Team India ) घोषणा कधी होणार असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Sep 2, 2023, 04:26 PM IST