sanju samson

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

IPL 2024 : स्टब्सची झुंज अपयशी, राजस्थानचा 'रॉयल' विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव

IPL 2024 : आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर दमदार विजय मिळवलाय. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.

Mar 28, 2024, 11:31 PM IST

'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला?

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने विक्रम रचला. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. पण यानंतरही टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग अभिषेकवर चांगलाच संतापला आहे. 

Mar 28, 2024, 08:19 PM IST

RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!

RR beat LSG In 4th Match : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसनने 82 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर लखनऊकडून निकोलस पूरनने नॉट आऊट 64 धावा केल्या.

Mar 24, 2024, 07:33 PM IST

IPL 2024 : संजू पुन्हा 'ती' चूक करणारच नाही; कसा असेल राजस्थान रॉयल्सचा गेमप्लॅन?

IPL 2024 RR SWOT analysis : मागील हंगामात 5 व्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला यंदा फायनल गाठता येईल का? यावर वाचा स्पेशल रिपोर्ट

Mar 20, 2024, 06:13 PM IST

राजस्थान रॉयल्सची नवी जर्सी लाँच, जाणून घ्या काय आहे Pink Promise ?

'पिंक प्रॉमिस' जर्सी 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या (RR vs RCB) सामन्यादरम्यान राजस्थानचे खेळाडू परिधान करतील.

Mar 12, 2024, 08:55 PM IST

IND vs AFG 3rd T20I : वर्ल्ड कपपूर्वी अखेरची संधी, रोहित शर्मा काढणार हुकमी एक्का, पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

India vs Afghanistan 3rd T20I Playing XI: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी अखेरचा टी-ट्वेंटी सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता कॅप्टन रोहितसाठी अखेरची संधी असणार आहे.

Jan 16, 2024, 06:13 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

Jan 15, 2024, 01:08 PM IST

IND vs AFG: जागा 1 दावेदार 2...; प्लेईंग 11 निवडण्यासाठी कर्णधार रोहित शर्मासमोर मोठा पेच!

IND vs AFG T20 Series: आगामी वर्ल्डकप पाहता रोहित शर्माला ( Rohit sharma ) टीम निवडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देईल. 

Jan 9, 2024, 10:57 AM IST

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!

IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 07:22 PM IST

संजू सॅमसनबाबत सुनिल गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी, लयभारी बोलले!

Sunil Gavaskar On Sanju Samson Century :  मला वाटतंय की, या शतकामुळे संजूचं करियर पूर्णपणे बदलून जाईल. त्याला आणखी संधी मिळेल.

Dec 22, 2023, 04:40 PM IST

IND vs SA 3rd ODI : 'मानसिकदृष्ट्या मी खूप...', पहिलं वनडे शतक ठोकल्यानंतर संजू सॅमसनला भावना अनावर, म्हणतो...

IND vs SA 3rd ODI :  संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा शतकी खेळी केली, यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे. 

Dec 22, 2023, 03:46 PM IST

IND vs SA : 8 वर्षात संजू सॅमसनने पहिल्यांदा केली अशी कामगिरी, टीकाकारांना दिलं चोख उत्तर

IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतकं ठोकलं. गेल्या आठ वर्षात संजूने पहिल्यांदा शतकी खेळी केली आहे. 

Dec 21, 2023, 09:36 PM IST

केएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू

IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.

Dec 19, 2023, 01:28 PM IST