IND VS ENG T20 Cricket :इंग्लंड विरुद्ध सलग दुसरा पराभव झाल्यावर टीम इंडिया स्टेडियममधून बाहेर निघत असताना चाहत्यांनी टीम इंडियाच्या हेड कोच आणि उपकर्णधारासमोर 'आम्हा संजू हवाय' (We Want Sanju) अशा घोषणा दिल्या. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
IND vs ENG 4th T20 : नव्या सायकलला सुरुवात करताना बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन हटवण्यात आले आणि त्याला संघामधून देखील वगळण्यात आले. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे आता पाचव्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग कशी असू शकते यासंदर्भात सविस्तर वाचा.
इंग्लंडविरुद्धमालिकेनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे तर एक संघ झिम्बाब्वेविरुद्ध देखील मालिका खेळणार आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
संजू सॅमसनला भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मधून वगळण्याची ही पहिली वेळ नाही, त्याला विश्वचषकामध्ये देखील अशीच वागणूक मिळाली होती. आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये गंभीर आणि संजू यांच्यामध्ये सर्व काही ठिक नाही असे दिसून येत आहे.
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर आता संघावर आणि कोचवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने संजू सॅमसनच्या जागेवर वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली पण तो फार काही करु शकला नाही. आता माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॅामेंटेटर संजय मांजरेकर यांनी सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे.
IND vs ENG - Vaibhav Suryavanshi :भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी सामना होण्याआधी 3 जुलै रोजी शुक्रवारी पत्रकार परिषद पार पडली. या सामन्यामध्ये आता भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी पुढील सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण करणार की नाही याबद्दल गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी स्पष्ट सांगितले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडदुसरा सामना हा काही तासांमध्ये सुरु होणार आहे, त्याआधी मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली एकच चाहत्यांची चर्चा पुन्हा एकदा चर्चेचा विषय आहे.आता वैभव सूर्यवंशी पुढील सामना खेळणार की नाही यावर चेतेश्वर पुजाराने वक्तव्य केले आहे.
IND vs ENG 2nd T20 : इंग्लंडविरुद्ध मालिकेला सुरुवात झाली आहे, यामध्ये आयर्लंडविरुद्ध मोठा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता इंग्लंड मालिकेच्या विजयावर असणार आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनच्या अडचणी वाढू शकतात.
IND VS ENG T20 Series :टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला आयर्लंडने क्लीन स्वीप देऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यानंतर आता हा पराभवाचा डाग पुसण्यासाठी टीम इंडियाकडे इंग्लंड दौऱ्यावर संधी आहे.
Heinrich Klaasen and Sanju Samson Post: सीएसके विरुद्ध एसआरएच सामन्यात संजू सॅमसन आणि हेनरिक क्लासेन यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळी मैदानावर झालेल्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत होते आता सोशल मिडियावर दोन्ही खेळाडूंनी सोशल मिडियावर यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
IPL 2026 CSK VS SRH :चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादचा फलंदाज हेन्रिच क्लासेन आणि चेन्नईचा विकेटकिपर संजू सॅमसन आपसात भिडले. अंपायरला मध्यस्थी करून वाद सोडवावा लागला.
Not Shreyas To Replace Suryakumar Yadav As T20I Captain: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवची टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. पण आता बीसीसीआय नवीन कर्णधाराचा विचार करत आहे. नवीन चेहरा म्हणून श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत होतं पण आता वेगळंच नाव रिपोर्टमधून समोर येत आहे.
Rishabh Pant Team India : आयपीएल 2026 चा सिझन संपल्यानंतर भारताचा संघ आगामी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करणार आहे. यासाठी आता रिषभ पंतला संघामध्ये स्थान मिळणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जर त्याला संघामधून बाहेर केल्यास कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ICC World Cup 2027 :आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 ला आता अवघे काही महिने शिल्लक असल्याने निवडकर्ते टीम इंडियाची निवड करण्यासाठी क्रिकेटर्सच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेऊन आहेत. अशातच वनडे फॉर्मॅटसाठी टीम इंडियातून एका स्टार खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आली आहे.
आयपीएल 2026 सीजन पहिला टप्पा पार पडला आहे, यामध्ये पंजाब किंग्स त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स या संघाने चांगली कामगिरी केली आहे. या पहिल्या टप्प्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील पाच फलंदाज कोणते यासंदर्भात जाणून घ्या.
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मार्च महिन्यातील खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर संजू सॅमसन याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sanju Samson Lucky Charm: सीएसकेच्या जर्सीमध्ये पहिले शतक (Sanju Samson Century) झळकावल्यानंतर संजू सॅमसनने सुटकेचा निःश्वास टाकला. त्याच्या या खेळीने चेन्नईला विजयाची चव चाखता आली. मैदानातच संजू सॅमसनने आपला 'लकी चार्म' कोणाला म्हटले हे जाणून घेऊयात...
IPL 2026 CSK VS DC :चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने प्रथम फलंदाजी करून 2 विकेट गमावून 212 धावा केल्या. यावेळी सलामी फलंदाज संजू सॅमसनने 56 बॉलमध्ये नाबाद 115 धावा केल्या. यासह त्याने एक रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
Sanju Samson Actor Friend: एका अभिनेत्याने खुलासा केला आहे की, भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन हा त्याचा जवळचा मित्र आहे. संजूची कामगिरी ही त्याच्यासाठी केवळ एक चाहता म्हणून मिळणारा आनंद नसून, ती एक वैयक्तिक भावना आहे असं तो म्हणाला.
IPL 2026 3 Crore For One Run: इंडियन प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये एका नाही तर दोन खेळाडूंच्या कामगिरीमुळे चेन्नईच्या संघाला फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही खेळाडूंसाठी मोजलेले पैसे आणि त्यांनी केलेल्या धावांचं गणित थक्क करणारं आहे.
IPL 2026 :आयपीएलच्या 19 व्या सीजनचा कॅप्टन्स डे पारपडला आणि यावेळी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून ओपनिंग कोण करणार याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर सीएसकेच्या ओपनिंग जोडीबाबत ऋतुराजने खुलासा केला.
IPL 2026 Winner Prediction: आयपीएल 2026 चा विजेता कोण असणार यासंदर्भात इंग्लंडच्या दिग्गज खेळाडून भविष्यवाणी केली आहे.