sanskrit

IPL Trophy Sanskrit shloka: ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहीलाय खास श्लोक, काय आहे याचा नेमका अर्थ?

IPL Trophy Sanskrit shloka: आयपीएलच्या या ट्रॉफीवर ( IPL Trophy ) खास संस्कृतमध्ये ( Sanskrit shloka ) एक श्लोक लिहिण्यात आला आहे. या ट्रॉफीवर लिहिलेला खास मेसेज तुम्ही पाहिलाय का? काय आहे याचा नेमका अर्थ जाणून घेऊया.

May 28, 2023, 09:59 PM IST

"तुम्ही फक्त एकच ओळ म्हणून दाखवा"; संस्कृतला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यावरुन कोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल

संस्कृतला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे

Sep 2, 2022, 08:17 PM IST

तुम्हाला माहिती आहे का? भारतात किती लोक संस्कृत बोलतात...

भारतातील पाच राज्य आहेत. जिथे सर्वात जास्त लोक संस्कृत बोलतात. 

Jun 22, 2022, 08:28 PM IST
Mumbai Mulund Sanskrit Bharud PT3M20S

मुंबई| संस्कृतमधून गवळण आणि भारूडाचं सादरीकरण

मुंबई| संस्कृतमधून गवळण आणि भारूडाचं सादरीकरण

Aug 19, 2019, 10:25 AM IST
MumbaiPowai_Central_Minister_Ramesh_Nishank_On_Sanskrit_Language PT1M14S

'संस्कृत भाषेमुळेच संगणक क्षेत्रात मोठी क्रांती होईल'

नासानेही संस्कृत भाषेचे मोठेपण मान्य केले आहे.

Aug 11, 2019, 11:02 AM IST

'एका वर्षांत अशी गाय बनवेन जी स्पष्ट संस्कृत - तामिळ बोलेल'

'ही गोष्ट रेकॉर्डमध्ये राहू द्या, मी एका वर्षांच्या आता ही गोष्ट सिद्ध करेन'

Sep 20, 2018, 11:11 AM IST
PT2M13S

नागपूर | महाकवी कालिदासदिनी संस्कृत अंताक्षरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 09:05 PM IST

या मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात. 

Apr 10, 2018, 11:46 AM IST

VIDEO : 'धीरे धीरे मेरि जिंदगी मे आना' संस्कृतमध्ये

एक जुनं गाणं... 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना...' आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलंय.

Jul 2, 2016, 10:21 PM IST