santosh deshmukh

'संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडेंना सहआरोपी करा', वर्षश्राद्धाला मनोज जरांगेंची मागणी

'संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडेंना सहआरोपी करा', वर्षश्राद्धाला मनोज जरांगेंची मागणी

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची सुनावणीत तारखांवर तारखा पडत आहेत. 

Nov 29, 2025, 08:37 PM IST
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येला झालं वर्ष; सुरेश धस संतापून म्हणाले, '...'तोपर्यंत शांत बसणार नाही!'

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येला झालं वर्ष; सुरेश धस संतापून म्हणाले, '...'तोपर्यंत शांत बसणार नाही!'

मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 29 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. अद्यापही कुटुंबाला न्याय मिळालेला नाही.   

Nov 29, 2025, 03:18 PM IST
'आपली व्यक्ती आज इथे नाही...', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

'आपली व्यक्ती आज इथे नाही...', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

Dhananjay Munde and Walmik Karad : परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

Nov 24, 2025, 06:28 PM IST
शूर बापाची हुशार लेक, बारावीनंतर वैभवी देशमुखचं NEET मध्ये यश; मिळाले 'इतके' गुण!

शूर बापाची हुशार लेक, बारावीनंतर वैभवी देशमुखचं NEET मध्ये यश; मिळाले 'इतके' गुण!

Vaibhavi deshmukh NEET Result: कठीण परिस्थितीत हे यश मिळवल्याने पुन्हा राज्यभरातून तिचं कौतुक होतंय.  

Jun 15, 2025, 06:35 PM IST
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचे मोठे निर्णय; लग्नासंदर्भात नवी नियमावली जाहीर, यापुढे....

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचे मोठे निर्णय; लग्नासंदर्भात नवी नियमावली जाहीर, यापुढे....

वैष्णवी देशमुख प्रकरणानंतर मराठा समाज खडबडून जागा झाला आहे. मराठा समाजाच्या बैठकीत विवाहासंबंधित आचारसंहिता स्विकारण्यात आली आहे.   

Jun 4, 2025, 08:52 PM IST
'सूनेचा छळ केल्यास...', वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; 'प्री-वेडिंगसारखी घाणेरडी...'

'सूनेचा छळ केल्यास...', वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; 'प्री-वेडिंगसारखी घाणेरडी...'

Maratha Community Meeting over Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हुंडा प्रथा चर्चेत आली आहे. दरम्यान, पुण्यात यावर मराठा समाजाची बैठक पार पडली असून, त्यात यावर चर्चा करण्यात आली.   

May 26, 2025, 11:10 PM IST
'हे सगळे भोग आहेत...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले, कुटुंबाला म्हणाले 'नुसतं घरी बसून...'

'हे सगळे भोग आहेत...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले, कुटुंबाला म्हणाले 'नुसतं घरी बसून...'

संतोष देशमुख यांचं कुटुंबीय पुण्याच वैष्णवी हगवणेचे वडील आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते.   

May 26, 2025, 04:12 PM IST
वाल्मिक कराडला बीडबाहेर नेल्याने कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल?

वाल्मिक कराडला बीडबाहेर नेल्याने कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल?

Valmik Karad:  वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्यात येण्याची शक्यता आहे.

Apr 4, 2025, 09:51 PM IST
संतोष देशमुखांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा रचलेला कट; बर्थडे पार्टीतला संवाद समोर

संतोष देशमुखांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा रचलेला कट; बर्थडे पार्टीतला संवाद समोर

Santosh Deshmukh Murder Rape Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन धक्कादायक खुलासा जबाबामधून समोर आला आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात...

Apr 1, 2025, 01:05 PM IST
 वाल्मिक कराडचे चित्रपटसृष्टीशी संबंध? BKC मधील अलिशान ऑफिस अन् आयकार्डमुळे खळबळ

वाल्मिक कराडचे चित्रपटसृष्टीशी संबंध? BKC मधील अलिशान ऑफिस अन् आयकार्डमुळे खळबळ

Walmik Karad Film Producer: वाल्मीक कराड फिल्म प्रोड्यूसर असल्याची महिती. कराडकडे फिल्म प्रोड्यूसरचं आयकार्ड. कराडचं आयकार्ड सोशल मीडियावर व्हायरल..   

Mar 31, 2025, 11:24 AM IST