sapala trailer

कोण रचणार आणि त्यात कोण अडकणार? चिन्मय मांडलेकरच्या 'सापळा' सिनेमाचा ट्रेलर भेटीला

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत,  राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' या आगामी थ्रिलरच्या पोस्टर आणि टीझरला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. दादर येथील प्लाझा सिनेमा येथे झालेल्या या समारंभात चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

Jan 21, 2024, 06:19 AM IST