sarfaraz ahmed

पाकिस्तानचा कर्णधार सरफराजची अखेर हकालपट्टी

सरफराज अहमद याची अखेर कर्णधारपदावरुन हकालपट्टी

Oct 18, 2019, 02:03 PM IST

सरफराजची 'विकेट' जाणार! हा खेळाडू पाकिस्तानचा कर्णधार व्हायची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेला पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Oct 18, 2019, 10:01 AM IST

इम्रान खानना अजून सलतोय वर्ल्ड कपमधला भारताविरुद्धचा पराभव

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

Aug 29, 2019, 05:55 PM IST

काश्मीरवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो...

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदनेही काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे.

Aug 13, 2019, 09:53 PM IST

World Cup 2019 : 'भारत नाही या टीमविरुद्धचा पराभव महाग पडला'; सरफराजची कबुली

वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. 

Jul 6, 2019, 05:35 PM IST

World Cup 2019 : म्हणून पाकिस्तानी चाहत्याकडून सरफराज अहमदची माफी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला.

Jun 24, 2019, 10:54 PM IST

World Cup 2019 : जांभाईच्या वादावर सरफराज अहमदने मौन सोडलं

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला.

Jun 24, 2019, 09:49 PM IST

World Cup 2019 : उरलेल्या मॅचवर लक्ष द्या; पाकिस्तान बोर्डाने सरफराजला झापलं

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यामुळे पाकिस्तानी टीम आणि त्यांचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर जोरदार टीका होत आहे.

Jun 19, 2019, 07:36 PM IST

World Cup 2019 : 'फक्त एकटा घरी जाणार नाही तर...' सरफराजचा इशारा

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Jun 18, 2019, 04:04 PM IST

World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर सरफराज पाकिस्तान टीमवर संतापला

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. 

Jun 17, 2019, 10:38 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानी कर्णधार सरफराज गोंधळलेला; सचिनचा निशाणा

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला.

Jun 17, 2019, 08:59 PM IST

World Cup 2019 : 'सरफराज अहमद बिनडोक कॅप्टन'; शोएब अख्तर भडकला

पाकिस्तानचा ८९ रननी दारुण पराभव झाला.

Jun 17, 2019, 04:54 PM IST

World Cup 2019 : इम्रान खानचा सल्ला न ऐकणं सरफराजला महागात

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला न ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलाच महागात पडला आहे.

Jun 16, 2019, 11:53 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानी कर्णधाराचा रडीचा डाव, भारताला अनुकूल खेळपट्टी बनवल्याचा आरोप

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे. 

Jun 13, 2019, 11:12 PM IST

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चार सामन्यांसाठी निलंबीत

कारवाईमुळे सरफराजला दोन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे.

Jan 27, 2019, 08:11 PM IST